” शिवराज विद्यालय ज्यूनियर कॉलेजच्या ” तीन विद्यार्थांची बॉक्सिंग स्पर्धैसाठी निवड
मुरगूड (शशी दरेकर ) : मुरगूड येथिल शिवराज विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुडच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत राजवीर कृष्णात जाधव 50 किलो प्रथम क्रमांक, ताहीर भोला शिकलगार 48 किलो प्रथम क्रमांक, आयान जमीर मुजावर 42 किलो प्रथम क्रमांक या तीन खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय बॉक्सिंग … Read more