मुरगूडच्या सत्यजित रावण ला MHT-CET परीक्षेत 99.57 % गुण
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या व तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड जुनिअर कॉलेज इचलकरंजीचा विद्यार्थी कु. सत्यजित विश्वास रावण याने MHT-CET परीक्षेत उत्कृष्ठ गुणवत्ता प्राप्त करताना 99.57 % गुण मिळविले आहेत. शेती आणि जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या वघरची परिस्थिती बेताची असणाऱ्या आई वडिलांचेस्वप्न पूर्ण केले.गावी सुट्टीला आल्यानंतर आई – वडिलांना … Read more