वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या झाडमाया काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार
मुरगूड (शशी दरेकर) : येथील लेखक-कवी वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांच्या ‘ झाडमाया कवितांची हिरवाई ‘ या काव्यसंग्रहास नुकताच तापी-पुर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. देवाची आळंदी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनामध्ये हा पुरस्कार … Read more