…….आणि उपेक्षित, दीन दुवळ्यांची झाली दिवाळी साजरी
मुरगूड (शशी दरेकर) : गगनबावडा व परिसरात आलेल्या मजुर, फेरीवाले आणि उपेक्षीतांना पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव महाविदयालयाने त्याच्या समवेत दिवाळी साजरी केली. या निमित्ताने सहभागी कुटुंब सदस्यांना मायेचे पांघरुन ब्लँकेट, साडी, शर्ट, पँट, लहान मुलांची कपडे सोबत, चकल्या, लाडु, करंज्या, चिवडा असा दिवाळीचा फराळ यांचे वाटप प्राचार्य, डॉ. टी. एम. पाटील यांचे हस्ते करण्यात आले. … Read more