चांगल्याचे कौतुक आणि चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता समाजहिताची असते – तात्यासाहेब मोरे
मुरगूड ( शशी दरेकर ) – चांगल्याचे कौतुक अन चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता असावी ती समाज हिताची असते असे प्रतिपादन तात्यासाहेब मोरे यांनी केले ते मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज हे … Read more