Month: April 2025

कागलजवळ लक्ष्मी टेकडी येथे ट्रक पलटी, अपूर्ण रस्त्यामुळे अपघात

कागल (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावरील कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथे आज पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून बेंगलोरकडे निघालेला कुरिअर वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणि ब्रेक निकामी झाल्यामुळे…

Advertisements

कणेरीतील एस. पी. सोलर चे सचिनकुमार पाटील यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार

गोकुळ शिरगाव( सलीम शेख) : प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचे सर्वाधिक इन्स्टॉलेशन केल्याबद्दल कणेरी येथील एस. पी. सोलरचे सचिनकुमार अशोक पाटील यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल…

कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; मंदिरासमोरील झाड कोसळून वाहनांचे नुकसान

कागल : कागल शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कागलमधील लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिराच्या शेडमध्ये काही नागरिक पावसापासून…

मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले

मुरगूड ( शशी दरेकर ) :मंगळवारी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गस्तीवर असतानाच रंगेहात पकडले. रात्री उशिरा या प्रकरणी चौकशी व नोंदीचे काम पोलीस ठाण्यात चालू होते.…

निधन वार्ता – श्रीमती पार्वती शिवा हळदकर

मुरगुड ता. कागल येथील श्रीमती पार्वती शिवा हळदकर ( वय ९७ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. श्री. महादेव हळदकर यांच्या त्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हळदकर यांच्या त्या आजी…

error: Content is protected !!