संजय दिनकर घाटगे यांचे निधन
पिंपळगाव खुर्द येथील संजय दिनकर घाटगे वय (५४)यांचे निधन झाले.त्यांचे मागे पत्नी, मुले २, आईवडील ,भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरुवार दि 17 एप्रिल रोजी आहे.
पिंपळगाव खुर्द येथील संजय दिनकर घाटगे वय (५४)यांचे निधन झाले.त्यांचे मागे पत्नी, मुले २, आईवडील ,भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरुवार दि 17 एप्रिल रोजी आहे.
मुरगूड ता. कागल येथील रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग धोंडीबा साळोखे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. उत्तरकार्य मंगळवार दि .२२…
समाजवादी प्रबोधिनी मुरगुडच्या डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप मुरगूड ( शशी दरेकर ) : “तीर्थक्षेत्र पंचतारांकित आणि प्राथमिक शाळा भिकार” अशी अवस्था समाजाचे अधःपतन होत आहे हा इशारा देणारी शेवटची घंटा…
शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव, सचिन खिलारी, आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार मुंबई : सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे…
व्हनाळी: शिवसेना ठाकरे गटाचे कागल येथील माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे…
मुरगुड (शशी दरेकर): कोल्हापूर जिल्ह्यातील माद्याळ येथे पोलिसांनी एका शेतात छापा टाकून २ लाख १९ हजार ५७० रुपये किमतीचा २१ किलो ९५७ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी…
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सौ.आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष के.डी. पाटील…
मुरगूड (शशी दरेकर) : शोषणाला जात असते का असा सवाल उपस्थित करत सर्व जाती धर्माच्या शोषितांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही असा इशारा जेष्ठ विचारवंत…
माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले होते आयोजन कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे…
गहिनीनाथ समाचार अंक ३१ दिनांक १४-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…