Month: April 2025

तामगाव हद्दीतील घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कार्यालयात तोडफोड

बिहारी कामगारांना मारहाण; कामावरून काढल्याचा राग गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : तामगाव येथील अभिषेक स्पिनिंग मिलच्या परिसरातील गोडावूनमध्ये असलेल्या घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत तोडफोड…

Advertisements

शिवप्रेमींची मागणी आणि ॲड. विरेंद्र मंडलिक यांची वचनपूर्ती

स्वखर्चातून केले शिवपुतळ्याचे पॉलिश व रंगकाम; शिवभक्तांकडून सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात तीन वर्षापूर्वी उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे पॉलिश, रंगकाम व डागडूजीचा संपूर्ण खर्च स्वतः करत…

शिक्षक नेते बी एस खामकर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने राज्य अधिवेशनात होणार सन्मान मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र शिक्षक आघाडी (टीडीएफ) या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार ‘ २०२५…

मुरगूडच्या शिवराजचा विद्यार्थी बिरदेव डोणे झाला आयपीएस

शिवराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडचा विद्यार्थी कु. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (यमगे ) हा आयपीएस परीक्षेत ५५१ च्या…

…म्हणूनच माझा हसन मुश्रीफ यांना पाठिंबा – संजयबाबा घाटगे

बोळावी येथे ११ कोटी ६० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण बोळावी, दि. २१: मतदार संघात रस्ते,शाळा, आरोग्य यांचे प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहेच. हे कर्तव्य बजावत त्यापुढे जावून…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३२ दिनांक २०-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे…

कागलमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; आंबेडकर जयंती दिनी झाला होता अपघात

कागल (सलीम शेख) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (दि. १४) कागल एस. टी. डेपो येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या समीर किरण कांबळे (वय २४, रा. आंबेडकर नगर, निपाणी…

करनूर चे कुस्ती मैदानात पैलवान भूषण माळकर ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

कागल(प्रतिनिधी) : करनूर तालुका कागल येथील भव्य निकाली कुस्ती मैदान पेठवडगाव तालुका हातंकणंगले येथील पैलवान भूषण माळकर यांने जिंकले. पैलवान माळकर याने बैठा स्थितीमध्ये पैलवान मोहन पाटील सांगाव तालुका कागल…

नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्त्याची दुरवस्था; बाजूच्या पट्ट्या खचल्याने अपघातांचा धोका

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडी या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना…

error: Content is protected !!