काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यावरील सोनाळी गेट जवळील दोन्ही बाजूंची संरक्षक भिंत कोसळली
मुरगूड ( शशी दरेकर) : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या उजव्या कालव्यावरील सोनाळी तालुका कागल येथील गेट जवळील दोन्ही बाजूंची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे कॅनॉलला भगदाड पडून कॅनॉल फुटुन मोठ्या प्रमाणात…