आम. हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्री पदी शपथविधी कागल मध्ये जल्लोष
कागल : आमदार हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर कागल शहरातील गल्ली बोळात फटाक्यांची आतषबाजी करत आज गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात…