बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन
कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे.…