मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै नवीन एर्टिगा वाहनाचे वितरण
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल रौप्यमहोत्सवी व सर्वांच्या आपुलकी असलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत एर्टिगा या नवीन फोर व्हिलर वाहनाचे वितरण करण्यात आले. वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री . किरण गवाणकर यानीं दिली. याप्रसंगी संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक साताप्पा बापूसो पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत … Read more