बातमी

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा पुरावा सादर करावा – जिल्हा कोषागार अधिकारी नराजे

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :  निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करणे अथवा हयातीचा पुरावा सादर करणे  आवश्यक असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी अ.अ.नराजे यांनी कळविले आहे.        या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक १  नाव्हेंबर २०२३ रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेतील यादीत आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच या यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. शिवाय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी पुनःश्च शासनामध्ये […]