बातमी

देशामध्ये सत्ताधारी पक्षा विरुद्ध जनमत – शरद पवार

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय तसेच राज्यातील विविध मुद्द्यांवर संवाद साधला. ते म्हणाले इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे मी देखील वाचला. त्यामध्ये साधारणत: स्पष्ट दिसतंय की, आज जो देशामध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याविरुद्ध जनमत आहे. तसेच महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल असे दिसणारी आहे. […]