कणेरी मठात गायीचा मृत्यू झालेल्या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीना मारहाण

कोल्हापूर : कोल्हापुरातील कनेरी मठ येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तब्बल 30 गाय हे गंभीर आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मठावर चित्रीकरण करण्यास गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना आडवत कणेरी मठावरील स्वयंसेवकानी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यात आले आहे, चित्रीकरण … Read more

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ कोल्हापूर, दि. 21 : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश … Read more

error: Content is protected !!