केडीसीसीत दुसऱ्या दिवशीही ईडीची तपासणी सुरू

कोल्हापूर – माजी मंत्री हसन यांचे या जिल्ह्यातील कागल तहसीलमधील रहिवासी आणि पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर 11 जानेवारी रोजी छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापे टाकले, जेथे मुश्रीफ होते. चे अध्यक्ष आहेत आणि या जिल्ह्यातील कागल तालुक्यात सेनापती कापशी येथे त्यांची शाखा आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 11 जानेवारी रोजी श्री … Read more

Advertisements

ईडीच्या छाप्या नंतर आ. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

कागल : आम. हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखान्यावर ईडीच्या छाप्या नंतर आज ते कागल मध्ये घरी आल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचा मुरगूड येथे राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध

मुरगूड (शशी दरेकर) : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला ईडीने केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मधून होत आहे. या कारवाईचा निषेध म्हणून मुरगूड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक ते नाका नंबर एक या मार्गावरून फेरी काढत मुरगूड शहर बंदचे आवाहन केले. तसेच काही काळ … Read more

आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; कार्यकत्याची जोरदार घोषणाबाजी

प्रकाश गाडेकर याच्या घरावर छापा कागल : महाराष्ट्र राज्य चे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ईडीची परत धाड टाकली असून आज सकाळी सात वाजता या पथकाने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ३० इडी पथकाने छापा टाकला असून त्याचच समर्थक प्रकाश गाडेकर यांच्यावर घरावर … Read more

error: Content is protected !!