हळदवडेत लोकप्रतिनिधींना गावबंदी व मतदान बहिष्कारचा इशारा
मुरगूड ( शशी दरेकर ) : सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी चा फलक हळदवडे गावातील वेशीवर लावून गावातील मराठा समाज इथून पुढील सर्व निवडणुक मतदान मध्ये बहिष्कार टाकत…