निधन वार्ता – सिध्दाप्पा डोणे

मुरगूड (प्रतिनिधी) – यमगे ता. कागल येथिल सिद्धाप्पा डोणे (वय ५६ )यांचे दुःखद निधन झाले. यमगे गावचे सुपुत्र आय .पी.एस अधिकारी बिरदेव डोणे व वासुदेव डोणे ( फौजी ) यांचे ते वडील होत.   अत्यंत साधे , कष्टाळू , मनमिळावू आणि संस्कारक्षम व्यक्तीमत्व म्हणून ते परिचीत होते .आपल्या मुलानां उत्तम संस्कार , शिक्षण आणि समाजसेवेची … Read more

error: Content is protected !!