राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त … Read more

Advertisements

सावधान ! शिक्षण बंद होत आहे

पूर्वी एक म्हण होती, एक काम पूर्ण करण्या आधी दुसरे काम हातात घेणे किंवा सगळीच कामे अर्धवट करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. पूर्वी आजी व आई चिंध्याची वाकळं तयार करीत होते. ती पूर्ण बाद झाल्याशिवाय दुसरी वाकळं हातात घेत नव्हते. फाटलेली वाकळं असली तरी ती अंथरण्यासाठी उपयोग करीत होते. सांगण्याचा अर्थ येवढाच की … Read more

कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत. लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा … Read more

स्नेहसंमेलनातून शिक्षक विद्यार्थी व पालक यांचे समन्वयाचे नाते दृढ – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

व्हन्नूर : व्हन्नूर ता. कागल येथील श्री दौलतराव निकम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम होत्या. श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी दौलतराव निकम विद्यालयाच्या चौफेर यशाबद्दल कौतुक करून ग्रामीण भागातील एक आदर्शवत शाळा असल्याचे सांगितले. यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवलेल्या लहान गट मुले … Read more

error: Content is protected !!