कागलमध्ये भरदिवसा मेडिकलमध्ये चोरी
अॅलर्जीच्या गोळीचा बहाणा करत महिलेचे दीड लाखाचे मंगळसूत्र लांबवले कागल (प्रतिनिधी): कागल शहरातील ‘गिरनार’ नावाच्या मेडिकल शॉपमध्ये घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत. नेमकी घटना … Read more