बातमी

आसिफखान पठाण यांची अखिल भारतीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र शासनाचे विद्यमाने भुवनेश्वर (ओरिसा) येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धा २०२३ – २०२४ साठी आसिफखान पठाण यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य संघात सलग चौथ्यांदा निवड झाली. मुंबई येथील महेंद्र स्टेडियम येथे सदर निवड चाचणी पार पडली. आसिफखान पठाण हे कास्ट्राईब भूमि अभिलेख संघटनेचे जिल्हाअध्यक्षही आहेत. सध्या आसिफखान […]