बातमी

बेपत्ता शाळकरी मुले सापडली

मार्कस कमी मिळाले म्हणून भीतीने गेली होती पळून कागल (विक्रांत कोरे) : कागल मधून बेपत्ता झालेली शाळकरी मुले अपहरण नसून मार्क कमी पडले म्हणून घरातील माराच्या भीतीने त्यांनी केलेला तो बेबनाव होता. ती दोन्ही मुले सुखरूप पोलिसांना मिळाली. कागल पोलिसांकडून पालकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. कागल पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश सिंग वय वर्षे 15 राहणार […]

बातमी

हुपरी परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) विक्रीस तात्काळ आळा घाला, अन्यथा शिवसैनिक याचा बंदोबस्त करतील – जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

हुपरी : हुपरी व परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) सेवन व राजरोसपणे सुरू असलेल्या विक्रीस तात्काळ आळा घालावा व या जाळ्यात सामील असणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना कठोर शासन करावे. अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेवून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करेल, अशा आशयाचे निवेदन शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व पदाधिकारी यांनी स.पो.नि. पंकज गिरी हुपरी पोलीस ठाणे यांना दिले. […]