बातमी

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात गुरुवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा

सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या […]

बातमी

हळदवडेत लोकप्रतिनिधींना गावबंदी व मतदान बहिष्कारचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी चा फलक हळदवडे गावातील वेशीवर लावून गावातील मराठा समाज इथून पुढील सर्व निवडणुक मतदान मध्ये बहिष्कार टाकत असले बद्दलचा हळदवडे गावचा दसरा सिमोलंघन ग्रामसभे मधील सामूहिक निर्णय सामजिक कार्यकर्ते व ग्रा. प. सदस्य, बैठकीचे अध्यक्ष नामदेवराव भराडे तसेच साताप्पा काशीद, केराबा अस्वले, […]

बातमी

मुरगुडच्या परीट बंधुच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

मुरगूड ( शशी दरेकर ) : एकविसाव्या शतकात प्रामाणिपणाचा बुरखा घालून अनीतिमान काम करणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणा हरवत चाललेला पाहायला मिळतो. पैशाच्या हव्यास पोटी दिवसाढवळ्या फसवणूक करणार्‍या अनेक बातम्या आपण सोशल मीडिया मध्ये ऐकत असतो किंवा आजुबाजुला घडताना दिसत आहेत.अशा परिस्थितीत एखाद्याकडुन प्रामाणिक वागण्याची अपेक्षा […]