सोमवारपासून कागल – मुरगूड -आदमापूर – मालवण बससेवेचा प्रारंभ

मुरगूड (शशी दरेकर) : कागलहून मुरगूड -आदमापूर – मालवण ही बससेवा सोमवार दि .२२ जूनपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती एस् टीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यानीं दिली. या नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेमुळे कागल – मुरगूड परिसरातील कोकणात जाण्यासाठी प्रवाशांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. ही बससेवा दररोज सकाळी कागलहून ६ वाजता सुटणार असून सावर्डे -मुरगूड -आदमापूर … Read more

error: Content is protected !!