बातमी

निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत संपन्न

निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या उपक्रमांचा लाभ घ्या – उपमहालेखाकार जिष्णू जे राजू कोल्हापूर, दि.16 : निवृत्‍ती वेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे राजू यांनी केले. महालेखापाल व संचालनालय, लेखा कोषागारे, मुंबई, यांच्या अधिनस्त कोल्हापूर कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील […]