लेख

इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेस विरोध अन् पर्याय !

अलिकडे इचलकरंजी शहरात राहणार्‍या लोकांच्यासाठी पिण्याचे पाणी दूधगंगा नदीतून घेण्यावरून मोठा संघर्ष सुरू आहे. पंचगंगेच्या प्रदुषित पाण्यापेक्षा दूधगंगेतील पाणी थोडेसे चांगले असे वाटत असल्याने ही मागणी होत असावी. दुसरी बाजू अशी आहे, नियोजित योजनेनुसार इचलकरंजीवासियांना दूधगंगेतील पाणी देण्याने नदीकाठच्या शेतीला पाणी कमी पडणार यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार. या भूमिकेतून या प्रस्तावित योजनेला विरोध करण्यासाठी […]