भुदरगड तालुक्यातील म्हसवे-गारगोटी बंधार्‍याची दुरावस्था

भिंतीला तडे गेल्याने जलगळती आणि अपघाताची भीती गारगोटी: एकेकाळी मिंचे खोऱ्यासह अनेक गावांना वरदान ठरलेला भुदरगड तालुक्यातील म्हसवे-गारगोटी मार्गावरील कोल्हापूर पद्धतीचा (K.P.) बंधारा सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. गेल्या ४० वर्षांपूर्वी वेदगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची योग्य देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे हा बंधारा आता ‘अखेरची घटका’ मोजत असल्याचे चित्र आहे. या बंधाऱ्याला दोन्ही … Read more

मुरगुड शहरातील मटण मार्केटची दुरावस्था – मुख्याधिकारी यांना निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : जवळजवळ चार दशके सुरू असलेले मुरगूड मधील मटण मार्केट आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मार्केट मधील दहा गाळ्यांपैकी आता फक्त एखादा दुसरा गाळा सुरू असतो. पाण्याची व्यवस्था पण नाही त्यामुळे विक्रेत्यांना लांबून पाणी आणावे लागते. सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.त्यामुळे ग्राहक नाके मुरडतात व बाहेरच्या बाहेर निघून जातात.मटण … Read more

error: Content is protected !!