बातमी

मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने आभाकार्ड कॅम्प

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने येथील ग्रामपंचायत सभागृहा मध्ये आभाकार्ड काढण्याचा कॅम्प घेण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून आभा कार्ड काढून घेतले. डेंगू साथीचा प्रभाव फैलावू नये म्हणून त्यावरील प्रभावी उपाय योजनाची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्लीच्या वैद्यकीय अधिकारी मंगला ऐनापुरे […]