राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून वाहनासह 14 लाख 28 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

 9 लाख 78 हजार 600 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा कोल्हापूर, दि. 10 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती … Read more

Advertisements

संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपतात – प्रा. लीला पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – 21 व्या शतकात समाज हा असंवेदनशील बनत चालले आहे.समाजभान विसरत चाललेली पीढी जन्माला येत आहे. संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपत असतात. चंद्रकांत माळवदे हे संवेदनशील मनाचे आहेत त्यामुळेच परिश्रम,नम्रता आणि जिद्दीने यश खेचून आणुन सुद्धा माळवदे सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यामुळे माळवदेंचा हा संघर्षमय प्रवास नक्कीच प्रेरणादायी … Read more

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि. 19 : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या … Read more

error: Content is protected !!