अशोक दरेकर भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल साहित्यिक श्री . अशोक दरेकर यानां विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेबद्ल” ग्रामिण पत्रकार संघ ” महाराष्ट्रराज्य यांच्यातर्फे कोल्हापूर येथे पुरस्कार देऊन त्यानां सन्मानीत करण्यात आले .मुरगूड येथिल इंजिनियर श्री . अशोक धोंडिबा दरेकर यांची विविध क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनिय कार्य विचारात घेऊन त्यानां हा पुरस्कार … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १२ दिनांक ०९-१२-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

प्रोऍक्टिव्ह अबॅकस, वैदिक गणित विभागीय स्पर्धेत हॉलिडेन इंग्लिश मेडियम स्कूल, कागल यांचे यश

कागल (विक्रांत कोरे) : कोल्हापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन (रीजनल लेवल)  या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात हॉलिडेन इंग्लिश मीडियम स्कूल, कागल चा अश्वजीत प्रवीण कांबळे हा इयत्ता दुसरी 4:13 सेकंदामध्ये 100 पैकी 100 गुण मिळून पहिला तर साजिद सलिम नदाफ इयत्ता … Read more

श्री. व्यापारी नागरी मुदाळ तिट्टा शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदाळतिट्टा शाखेचा १९ वा वर्धापनदिन मोठया उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला. वर्धापनदिना निमित्य ७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटानीं सौ. व श्री. रणजित पु . मोरबाळे (पासिंग ऑफिसर ) यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. यावेळी व्यापारी … Read more

शक्तीपीठ होणार नाही म्हणणाऱ्या आमदारांनी ‘एक तर बाप दाखवावा नाही तर श्राद्ध घालावे’ – गिरीश फोंडे

कोल्हापूर  : गुरुवारी शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचं सांगितलं. विधानसभा निकालानंतर महायुतीने वेगळी भूमिका घेतलीय. यावरून शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झालीय. दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग झाला तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन असं तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुतोवाच केलं होतं. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग होणार … Read more

12 ते 18 डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर रोजी योगा, 13 डिसेंबर रोजी लगोरी, लिंबू चमचा व संगीत खुर्ची, 14 डिसेंबर … Read more

जिल्हास्तरीय सैनिक तक्रार निवारण समिती सदस्य नेमणुकीसाठी इच्छुकांनी नावे नोंदवावीत

कोल्हापूर(जिमाका): जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिकांच्या तक्रार निवारणासाठी समिती स्थापन करावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून इच्छुक सदस्यांनी आपली नावे कार्यालयीन मोबाईल क्रमांक 9172035612 या व्हॉटसअप वर नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.        प्रत्येक तालुक्यातुन एका सदस्याची निवड करायची आहे. तथापि प्रत्येक तालुक्यातून एक पेक्षा जास्त … Read more

ॲग्रीस्टॅक प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी वेळेत व अचूक करा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर (जिमाका): ॲग्रीस्टॅक प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीचे काम वेळेत व अचूक करा. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.      ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत प्रभारी जिल्हाधिकारी श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

शिरोली येथे भीषण अपघात: महामार्गावरून सेवा मार्गी वर ट्रक कोसळला

शिरोली(सलीम शेख): शिरोली येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मयूर फाट्याजवळ गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक मालवाहतूक ट्रक महामार्गावरून अंदाजे 15-20 फूट खाली सेवा मार्गावर कोसळला. सकाळी ११.३० च्या सुमारास उसाची भरलेली एक ट्रॉली शिरोली एमआयडीसीकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या ट्रॉलीने अचानक ब्रेक मारल्याने मागे असलेली एक कारही थांबली. मात्र, यावेळी मागून … Read more

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका): 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून … Read more

error: Content is protected !!