बातमी

लाखो खर्चून ही सिद्धनेर्ली येथील रस्ता गेला विहिरीत

Safari Luggage Bags Set of 3 Number Lock, 4 Wheels, Hardside Small, Medium & Large Size (Cabin & Check-in) Trolley Luggage Set of 3, 55cm, 67cm & 78cm (Gun Metal) 3.9 out of 5 stars(155) ₹1,699.00 (as of 13/04/2024 10:03 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated […]

बातमी

सलग पाच वेळेच्या आमदारकीमध्ये महिलांचा वाटा मोठा – शितल फराकटे

मुरगूड (शशी दरेकर) : कागल विधानसभा मतदारसंघ हा संवेदनशील मनाचा आहे. येथील जनता सुज्ञच आहे. कागलच्या जनतेकडे हसन मुश्रीफ साहेबांच्या कामाची नोंद आहेच पण माताभगिनीकडे साहेबांच्या कामाची विशेष नोंद असल्यामुळे साहेब प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विजय होतात. सलग पाच वेळा आमदारकीमध्ये महिला वर्गाचा वाटा मोठा आहे असे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतलताई फराकटे यांनी […]

बातमी

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद मुरगूड परिसराला मिळण्याची अपेक्षा

मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र राज्यातील राज्यसरकारमध्ये आठ महिन्यापूर्वी झालेल्या सत्ता बदलामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे समर्थक म्हणून खासदार संजय मंडलिक यांच्याकडून जन्मभूमी या नात्याने मुरगुड शहर व परिसराला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद मिळावे अशी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. मुरगूडमध्ये या योजनेसाठी यापूर्वी सुरुवातीला दिगंबर परीट यांनी पंधरा वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले […]

बातमी

निढोरीतील श्री राम नवमी सोहळ्यास भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता.कागल येथे सलग 38 वर्ष श्री रामजन्मोत्सव सप्ताह आयोजित केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी हा सप्ताह चैत्र शुक्ल 3.शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 ते चैत्र शुक्ल 10 गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 या कालावधीत संपन्न झाला.या सप्ताहामध्ये काकड आरती,ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन व उपस्थितांसाठी अन्नदान असे स्वरूप होते. सप्ताहाच्या […]

बातमी

पिंपळगाव खुर्द येथे आम. मुश्रीफ याच्या वाढदिवसा निर्मित महाआरती

सिद्धनेर्ली (प्रतिनीधी) – माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ याच्या वाढदिवसानिर्मित पिंपळगाव खुर्द ता कागल येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर देवालयात महाआरती आयोजित करण्यात आली होती. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अंगणवाडी , प्राथमीक शाळा आदींमध्ये मुलांना फळे वाटप करण्यात आली. तसेच गावातील नागरिकांना दूध व अल्पोपहार याचे वाटप करण्यात आले.यावेळी गावात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी केक कापून […]

बातमी

आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त वंदूर मध्ये ग्रामदैवतास महाअभिषेक

कागल / प्रतिनिधी : राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कागल तालुक्यातील वंदूर येथील ग्रामस्थांनी गावचे दैवत हनुमान देवास महाअभिषेक घातला. नूतन सरपंच सौ दिपाली कांबळे यांच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडला. महा अभिषेकानंतर ग्रामविकास आघाडीच्या व ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करण्यात आली. हसन मुश्रीफ यांना उत्तम आरोग्य लाभो, […]

बातमी

महिलांची अश्लील चित्रफित काढणाऱ्या ” त्या” बोगस डॉक्टर विरोधात मुरगूडमध्ये निषेध मोर्चा

चित्रफीत व्हायरल करणाऱ्यालाही सत्वर ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याची शहरवासीयांची मागणी मुरगूड ( शशी दरेकर ): महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत अश्लील चित्रफित काढणाऱ्या बोगस आयुर्वेदीक वैद्यावर सत्वर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी मुरगूड शहरवासीयानी बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आल्या. शहरातील मुख्य बाजार पेठेतील नाका नंबर एक पासून मोर्चाला सुखात झाली. मोठ्या […]

बातमी

ऋषीकेश कबनूरकर बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य

कागल /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अनुज् चेस अॅकॅडमीच्यावतीने डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 5 फेऱ्या घेण्यात आल्या. ऋषीकेश कबनूर याने 4.5 (प्रोग्रेसिव्ह) गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. शशिकांत कबनूरकर 4.5(प्रोग्रेसिव्ह) गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे […]

लेख

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव…!

कृषी क्षेत्राशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करुन ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळवून देणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, शेतकरी उत्पादक […]

बातमी

मुरगुडची व्यापारी नागरी पतसंस्था ” आदर्श सहकारी संस्था ” पुरस्काराने सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथील सर्वांच्या परिचयाची ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था ” मर्या.मुरगुड या पतसंस्थेला नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाॅऊडेंशन बेळगाव या सामाजिक संस्थेकडुन राष्ट्रीय ‘आदर्श सहकारी पतसंस्था’ हा राष्ट्रीय _पुरस्कार प्राप्त झाला.हा पुरस्कार वितरण सोहळा 26 मार्च 2023 रोजी श्री . लक्ष्मीकांत पार्सेकर ( माजी मुख्यमंत्री गोवा ) हरमल […]