कागलमध्ये आज ‘भारत जोडो’ पदयात्रा

कागल : काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या कागल तालुक्यात आज काँग्रेस नावालाच शिल्लक आहे. पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. त्या यात्रेला तालुक्यातून काँग्रेसचे किती कार्यकर्ते जाणार हा प्रश्न निर्माण झाला असताना भागातील शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटनेने यात्रेस पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी ९ वाजता शहरात पदयात्रेच्या समर्थन फेरीचे आयोजन केले … Read more

कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती ग्रंथाचे मुरगूडमध्ये प्रकाशन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. ए .जी .मगदूम’ यांच्या कागल तालुक्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती’ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार प्रा.संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.ए. जी. मगदूम ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. टी. एम .पाटील ,कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष, … Read more

कागलजवळ भरधाव कार उलटून इचलकरंजीची महिला जागीच ठार

कागल: भरधाव वेगात असलेली इर्टिगा कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजीतील महिला जागीच ठार झाली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकविताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रेखा मनोजकुमार केशरवाणी (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती अशी, इचलकरंजीतील पुजारी मळा … Read more

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक  कोल्हापूर, दि. 4 :- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.         महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय … Read more

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करावी – प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी मानसी आमते

कोल्हापूर, दि. 3 : निवृत्तीवेतनधारकांनी बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी मानसी आमते यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत नावासमोर स्वाक्षरी करावी. या यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. निवृत्तीवतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी … Read more

पुणे विभागात ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार – विभागीय आयुक्त सौरभ राव

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी रोजगार मेळावा पुणे दि.२ : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले असून यामध्ये शासनाच्या अधिपत्याखालील पुणे विभागातील कार्यालयात निवडीने पात्र ठरलेल्या सुमारे ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवनिमित्ताने एकाच वर्षात ७५ हजार … Read more

रिपाइं ची मागणी मान्य, अंमलबजावणी कार्यवाहीचे लेखी पत्र दिलेने आमरण उपोषण मागे

कागल : साके येथे नवीन स्मशानशेड बांधकाम करावे, चिखली येथील रखडलेले स्मशानशेड बंधकाम पूर्ववत चालू करावे व कागल तालुक्यातील काही गावातील दलित समाजातील प्रेतांवर आजही उघड्यावर अंतिम संस्कार होतात याकरिता त्यांना मुख्य स्मशानभूमी खुली करावी अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मशानशेड व्यवस्था करावी या मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कागल तालुका वतीने तालुका नेते व … Read more

समरजीत घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधारांची लूट – प्रताप उर्फ भैय्या माने

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचा पलटवार कागल दि: 1 : समरजीत घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधार योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात होती असा पलटवार केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केला आहे. कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. माने यांनी हा आरोप केला. यावेळी बोलताना श्री माने म्हणाले, आमदार हसनसाहेब … Read more

मुरगूडच्या “नवकला सांस्कृतिक मंच चा” गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील ” नवकला सांस्कृतिक मंचतर्फे घेण्यात आलेल्या ” आम्ही छोटे मावळे ”गड किल्ले बांधणी ” स्पर्धैचा बक्षिस वितरण सोहळा मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला. पहिला क्रं . कुणाल भारमल ( विशाळगड ) , दुसरा क्रं . अनुज मेंडके ( रायगड ) , … Read more

‘अन्नपुर्णा’ चा गहिनीनाथ गैबीपीरास गलेफ अर्पण

व्हनाळी( सागर लोहार) : कागलचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपीरास श्री ‘अन्नपुर्णा’ शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे या कारखान्याच्यावतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते गलेफ अर्पण करण्यात आला. कागल येथील गैबी देवस्थानच्या ऊरूसानिमित्त घाटगे कुटुबिंयाकडून या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही कारखान्यामार्फत गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते,ग्रामस्थ सर्वांना सुख शांती व … Read more

error: Content is protected !!