देशभक्तीने भारलेल्या वातावरणात मुरगूड मध्ये विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण उत्साहात
मुरगूड ( शशी दरेकर ) : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मुरगूड मध्ये विविध ठिकाणी अत्यंत उत्साहात व देशभक्तीने भारलेल्या वातावरणात संपन्न झाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते हुतात्मा तुकाराम चौकातील ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेत समोरील ध्वजारोहण उपनगराध्यक्षा श्रीमती रेखा आनंद मांगले यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मारकामधील ध्वजारोहण विठ्ठल … Read more