मुरगूड विद्यालय ज्यू. कॉलेजच्या १९८४-८५ मधील विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजच्या सन १९८४- ८५ मधील दहावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल ) येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं मा. श्री. एस. जी. सावंत हे होते. प्रथम दिपप्रज्वलन, प्रतिमापूजनानंतर … Read more