मुरगूडमध्ये मनोहर भिडेच्या प्रतिमेस जोडे मारे आंदोलन !

मुरगूड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या मनोहर भिडे यांचा मुरगूडमध्ये समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मोरे आंदोलन केले. दलितमित्र प्रा.डी.डी. चौगले निषेध करताना म्हणाले मनुवादी प्रवृतीच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असणाऱ्या मनोहर भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी. समाजवादी प्रबोधिनी व इतर संघटनांच्या वतीने हुतात्मा … Read more

स्वाती शिंदेमूळे मुरगूडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा मुरगूडकरानां अभिमान – मुख्याधिकारी घार्गे

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वाती शिंदेने कुस्ती क्षेत्रात परिश्रमपूर्वक यश मिळविले आहे . तीला नुकताच शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार मिळाला यासह अनेक पदके मिळविली यामूळे मुरगूडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले याबद्दल मुरगूडकरांना अभिमान आहे. असे प्रतिपादन मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संदीप घागै यांनी केले. येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक 53 गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

मुरगूडमध्ये जेष्ठांच्या कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाच्या सदस्याकरिता एकेरी व दुहेरी कॅरम स्पर्धा संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या. प्रथम सर्व स्पर्धकांचे स्वागत सचिव श्री .सखाराम सावर्डेकर यानीं केले. शिवराज विद्यालयाचे प्राचार्य श्री .पी डी माने यानीं कॅरम स्पर्धा कशा प्रकारे होणार याची माहिती … Read more

कागल पोलिसांकडून घरफोडयातील संशयित अटक

कागल : कागल पोलीस ठाणे हदिदमध्ये मोठया प्रमाणात चो-या होत असलेने त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत आरोपी किशोर राजाराम नलवडे वय 26 रा. दत्त गल्ली, रामकृष्णनगर, करनुर, ता. कागल जि. कोल्हापूर यास अटक करण्यात आली आणि त्याच्या कडुन दोन घरफोडया उघड करुन रोख रक्कम 25,000/- व एअरगन, साडया, होम थेअटर असा एकुण … Read more

कंजक्टिवायटिस : डोळ्यांची काळजी घ्या

सध्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोकांना डोळ्यांची साथ येत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचा नवीन आजार समोर आला आहे, तो म्हणजे कंजक्टिवायटिस (Conjunctivitis). डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो. तसेच बॅक्टेरिया (व्हायरस) सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा … Read more

सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे अद्ययावत आणि प्रगत बालशस्त्रक्रिया विभाग सुरू

विख्यात बालशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. जाधव दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी येणार कागलला कागल : कागल मधील रुग्णप्रिय सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, येथे आता अद्ययावत आणि प्रगत बालशस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध अॅस्टर-आधार हॉस्पिटल येथील विख्यात बालशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. अमितकुमार जाधव हे दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आता सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कागल येथे उपलब्ध … Read more

मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष श्री. गजाननराव गंगापूरे यानी उपस्थितांचे स्वागत करुन लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत माहिती दिली. संघाचे सदस्य श्री .आणाप्पा … Read more

आणाभाऊ साठे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचा कार्यक्रम

कोल्हापूर जिल्हा परिषद व जागर फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचा कार्यक्रम कोल्हापूर : आज दि. 1 ऑगस्ट 2023 इ. रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद व जागर फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहिर आणि समाजसुधारक श्री. आणाभाऊ साठे व शिक्षणतज्ञ, कोल्हापूर जिल्हयाचे पहिले खासदार बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीचे निमित्ताने आज कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रक्तदान … Read more

ॲड‌ विरेंद्र मंडलिक यांची रामकृष्णनगर विद्यामंदिर शाळेस भेट

कागल (विक्रांत कोरे) : रामकृष्णनगर करनूर ता. कागल येथील विद्यामंदिर शाळेस वीरेंद्र मंडलिक यांनी भेट दिली. शाळेत असणाऱ्या उणीवा लवकरात लवकर भरून काढू असे आश्वासन मंडलिक यांनी दिले. यावेळी त्यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी हितगुज साधले. तसेच विद्यामंदिर रामकृष्णनगर शाळेस भेट देऊन. तेथील परिस्थितीची पाहणी केली.यावेळी‌ शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी तेथील समस्या त्यांच्या … Read more

error: Content is protected !!