दिग्विजय प्रविणसिंह पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल विश्वनाथ पाटील ( आण्णा ) कुटूबीयातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय
मुरगूड ( शशी दरेकर ) कागल तालुक्यातील राजकारणात प्रभावी ओळख असलेल्या पाटील कुटुंबीयातील तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना शिंदे गटातून दिग्विजय प्रविणसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या मतदारसंघातून बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रविणसिंह पाटील व मुरगूड नगरपालिकेच्या विद्यमान … Read more