वकृत्वामुळे व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, समाजप्रबोधनासाठी ही कला गरजेची – डॉ. विलास पाटील

मुरगूड (शशी दरेकर) – वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. बक्षीसासाठी नाही. ही व्यक्तिमत्व विकासाची स्पर्धा आहे. ती तुम्हाला व्हॅल्यु मिळवून देते. वक्तृत्वामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ही कला गरजेची आहे असे प्रतिपादन सारथी पुणेचे कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. विलास पाटील यांनी केले. येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दिवंगत लोकनेते खासदार … Read more

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुड येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता

मुरगूड (शशी दरेकर) : नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसावर आला आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुडीतील तरुणांनी मुरगुडचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता केली. तब्बल चार तास तरुणांनी या ठिकाणी संपूर्ण मंदिर स्वच्छता करून मुरगुड अग्निशामक दलाच्या बंबामार्फत संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन काढले. यावर्षी जानेवारी महिन्यात मुरगुडच्या अंबाबाई मंदिराची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराची प्रार्थना शांती समारंभ पार … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयास  ५० बेडसाठी मंजूरी !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयास खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामूळे ५० बेडला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.             मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत २५ ते३० गावांतील रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता या रुग्णालयाचे विस्तारीकरण व्हावे अशी अनेक दिवसापासून मागणी  होती. या संदर्भात रुग्णालयाचा ५० … Read more

लोकनेते कै. खा. सदाशिवराव मंडलिक यांना मुरगूडमध्ये विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची ८९वी जयंती मुरगूडमध्ये शिवभक्त धोंडीराम परीट व नागरिकांच्या वतीने साजरी करण्यात आली. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. भारती धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर सर्वांनी स्व. मंडलिक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवभक्त थोंडीराम परिट यांनी स्वागत केले. यावेळी … Read more

मुरगूडच्या व्यापारी नागरी सहकरी पतसंस्थेला बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर बिद्री कारखान्याचे संचालक श्री. बाबासाहेब हिं. पाटील यानीं सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सभापती श्री . किरण विठ्ठल गवाणकर व सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मी – नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे … Read more

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री नामदार संजय बनसोडे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते लातूर येथे शानदार वितरण मुरगुड ( शशी दरेकर ) : आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या नामांकित शाळेस प्रदान करण्यात आला. लातूर येथे झालेल्या पुरस्कार … Read more

आयटीआय मध्ये 9 ऑक्टोबरला रोजगार मेळावा

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये पीएम नॅशनल ॲप्रेन्टीशिप मेला (PM National Apprenticeship Mela) (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनाक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला असल्याची माहिती, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रांचे अंशकालीन प्राचार्य एम. एस. आवटे यांनी … Read more

कोल्हापुरातील आयटी पार्क कालमर्यादेत पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि ५ – कोल्हापूरात आयटीपार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी  रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटीपार्कसाठी द्यावी. विद्यापीठाला विविध प्रकल्पांसाठी ५० हेक्टर पर्यायी जागा उपलब्ध करावी. कालमर्यादेत आयटीपार्क पूर्ण न केल्यास संबंधित जमीन कृषी विद्यापीठास हस्तांतरीत करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कोल्हापूर आयटीपार्कसाठी जागा उपलब्ध करून … Read more

नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करु नये पालकमंत्री मुश्रीफ यांचे आवाहन

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष करु नये तसेच स्वागतासाठी हार, तुरे आणू नयेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

कोल्हापूर जिल्हाचे हसन मुश्रीफ झाले पालकमंत्री मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

error: Content is protected !!