मुरगूड विद्यालयाच्या प्राचार्यपदी एस. पी. पाटील यांची नियुक्ती
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल मुरगूड विद्यालयाच्या, (ज्यूनियर कॉलेज ) च्या प्राचार्य पदी एस .पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपप्राचार्य पदी एम .डी. खाटांगळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिक्षण प्रसारक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या नियुक्ती नंतर प्राचार्य एस .पी. पाटील, उपप्राचार्य एम. डी. खाटांगळे यानी संस्थेचे चेअरमन डॉ . मंजिरीताई … Read more