वाचा गहिनीनाथ समाचार अंक २० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २० दिनांक २९-०१-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

निढोरीतील सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरातील श्रीमूर्ती च्या मागे तिरंगी प्रभावळ करून यावर्षी मंदिराच्या प्रशासनाने अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला. अनेक विधायक उपक्रम करणाऱ्या येथील ओम साई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण गणेश मंदिराची नुकतीच उभारणी केली. यावर्षी मंडळाने अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिरातील सुवर्ण गणेश … Read more

वाघापूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे अमृत महोत्सवी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गाव चावडी येथील ध्वजारोहण तलाठी के एम जरग यांच्या हस्ते, ग्रामपंचायत वाघापूर येथील ध्वजारोहण उपसरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते झाले. विद्या मंदिर वाघापूर येथील ध्वजारोहण पुनम भोई यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल वाघापूर येथील ध्वजारोहण विज्ञान विषय … Read more

मुरगूडमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विविध ठिकाणी ७५वा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. सकाळी हुतात्मा तुकाराम चौक ध्वजारोहण श्री . संदिप संपतराव घार्गे ( प्रशासक तथा मुख्याधिकारी मुरगूड नगरपरिषद ) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुरगूड बाजारपेठ येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा … Read more

‘अन्नपुर्णा’ च्या उभारणीत सभासदांचे मोठे योगदान

कागल मध्ये सभासदांना शेअर्स कार्ड वाटप व्हनाळी – ता. 25 : माझ्यावर आणि माझ्या कर्तुत्वार प्रचंड विश्वास दाखवत मोलमजूरांपासून ते सर्वसामान्य शेतक-यांनी शेअर्स खरेदी केले त्यामुळेच अतिशय खडतर प्रवासात देखील श्री अन्नपुर्णा शुगर कारखाना उभा राहू शकला त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर सभासदांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले. कागल येथे श्री … Read more

शिवराजमधील माजी शिक्षकांच्या भेटीने जुन्या स्मृतीना मिळाला उजाळा : पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या गेल्या 73 वर्षात सेवा बजावलेल्या सर्व माजी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व नातेवाईक यांच्या उपस्थितीत यावेळी येथील ‘शिवराज’चा वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, माजी शिक्षण संचालक महावीर माने, कार्यावाह आण्णासाो थोरवत, प्राचार्य पी. डी. माने यांच्यासह गेल्या 73 … Read more

बसस्थानक परिसरातील साईडपट्ट्या करा : पालिका प्रशासनाकडे मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : शहरातील बसस्थानक परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेल्या मुख्यमार्गावरील दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे.अशी मागणी या परिसरातील गाळेधारकांनी व नागरीकांनी नगरपरिषदेकडे लेखी मागणीद्वारे केली आहे. निवदेन असे,नगरपरिषदेच्या इमारती समोरील शिवतीर्थ परिसराचे कांही दिवसांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे. याच परिसरातून ग्रामीण रुग्णालय व नगरपरिषदेच्या … Read more

सरवडे येथील जिज्ञासा प्री प्राइमरी स्कूलमध्ये श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

संपूर्ण सरवडे गावात शोभायात्रेचा कौतूकाचा व चर्चेचा विषय मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथिल ” जिज्ञासा प्री -प्राइमरी ” स्कूलमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठया उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. राममंदिर प्राणप्रतिष्ठा पौष शुल्क व्दादशी शके १९४५या शुभदिवशी आयोध्यामध्ये मोठया भक्तीमय वातावरणात साजरा झाला . रामजन्मभूमिवर असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक २२-०१-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

error: Content is protected !!