वाचा गहिनीनाथ समाचार अंक ८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ८ दिनांक ११-११-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून वाहनासह 14 लाख 28 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

 9 लाख 78 हजार 600 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा कोल्हापूर, दि. 10 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती … Read more

कागलच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय पाऊल: दिव्यांचे अंधार दूर करण्यासाठी फराळाची मोहीम

कागल (सलीम शेख): कागल तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि विकासाच्या अभावाला नजरेआड करत नाहीत. त्यांनी या दिव्याळी उत्सवाला एक वेगळे रूप दिले आहे. तालुक्यातील अनेक खेडे, वाड्या, वस्त्यांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा जसे की वीज आणि रस्ते उपलब्ध नाहीत. यामुळे येथील रहिवासी दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करतात. या पार्श्वभूमीवर, या सामाजिक कार्यकर्त्यांनी … Read more

जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका – पी. जी. केणे

मडिलगे (जोतीराम पोवार) : समोरच्या व्यक्तीला कधीही कमी न लेखता जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक पी.जी.केणे यांनी केले ते 28 वर्षानंतर एकत्र जमलेल्या वाघापूर हायस्कूलच्या 1995 ..96 सालच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचा मानपत्र सत्कार सोहळा व स्नेह मेळावा आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गुरुवर्य म्हणून बोलत होते. प्रारंभी पी जी … Read more

युवा उद्योजक ओंकार घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सुळकूड (सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील युवा उद्योजक ओंकार सदाशिव घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी दिपावली निमित्त सुळकूड मधील सर्व ग्रामस्थांना घाटे उद्योग समूहाच्या वतीने भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. युवा उद्योजक ओंकार घाटे यांची पुणे शहरात घाटे कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख आहे. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय … Read more

कुरणी बंधाराऱ्यावरची वाहतूक धोकादायक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आता जीर्ण होत आला आहे. बंधाऱ्यावर दोन्ही बाजूस असलेले कठडा खांब एकेक करून ढासळत आहेत.त्यामुळे वाहतुकीस हा बंधारा धोकादायक बनला आहे.     खालून पाण्याचा वाहता प्रवाह आहे.पुलावरून शाळेची मुले पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जातात. वडाप व अवजड वाहनांची पण वाहतूक सुध्दा सुरू असते.तुटलेल्या खांबामुळे  … Read more

error: Content is protected !!