कागल व परिसरातील १४ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल
ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन कागल (विक्रांत कोरे) : कागल व परिसरातील गणेश मंडळांकडून ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे .अशा एकूण 14 गणेशोत्सव मंडळांवर कागल पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे प्रचलित कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी प्रसिद्धीस … Read more