मुख्यमंत्री वयोश्री योजना चा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्याची “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. सन 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी … Read more