कोल्हापूर खंडपीठासाठी माणिक पाटील चुयेकर यांचे दसरा चौकात उपोषण
कोल्हापूर (सलीम शेख) : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी माणिक पाटील चुयेकर यांनी दसरा चौकात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. चुयेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते दसरा चौकात जमा झाले आहेत. उपस्थितांनी खंडपीठाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. या उपोषणादरम्यान बोलताना चुयेकर म्हणाले, … Read more