लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाघापूरात नागपंचमी उत्साहात  साजरी

मुरगुड (शशी दरेकर) : महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली, दरम्यान पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी सौ विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने आबिटकर यांचा सपत्नीक सत्कार … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ऑगष्ट रोजी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल १८ कोटी८९ लाख ठेवी व१६ लाख५७ हजार नफा मिळवणारी व मुख्य शाखेसह मुदाळ तिट्टा येथिल शाखा कार्यरत असणारी रौप्यमहोत्सवी  श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ११ / ८ / २०२४ इ. रोजी  दुपारी ठिक१२ वाजून ३० मिनिटानीं श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या  मुख्यशाखा … Read more

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात क्रांतीदिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल हुतात्मा तुकाराम वाचनालयात शुकवार दि .९ / ८ / २४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता क्रांती दिन साजरा करण्यात आला.प्रथम क्रांतीकारांच्या फोटोंचे पूजन सेवानिवृत्त पोलिस मा. श्री .निवासराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले , किरण गवाणकर … Read more

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह बांधले होते. ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रात्री मी श्री. … Read more

मतदान नोंदणी व सर्व शासकीय दाखल्यांचा तरुणांनी लाभ घ्यावा – नायब तहसीलदार  सूर्यकांत कापडे

मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राजकीय प्रक्रियेतील सहभागासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांनी केले ते पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे “युवा संवाद” कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.         यावेळी नायब तहसीलदार महेश देशमुख यांनी सर्व दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. महसूल … Read more

मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये नमाज पठणाचा प्रकार

मुरगूडमध्ये तणाव मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये दोघाजणांचा नमाज पठणाचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यामुळे हजारो तरुणांचा संतप्त जमाव मुरगूड नगरपालिकेजवळ जमल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. अब्दुल गणी सलाउद्दीन बागवान (वय • ३७) आणि अहमद अमान उल्ला आजखी (वय ३५, रा निपाणी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. प्रभारी … Read more

मुरगुडमध्ये अज्ञाताकडून दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न

मुरगूड  ( शशी दरेकर ) : मुरगुड शहरा नजीकच्या शाहूनगर वसाहतीतून पाणंद मार्गाने शाळेकडे जात असलेल्या दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा दोघा अज्ञातांनी प्रयत्न केला. मुलींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर अज्ञातांनी तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी घडली. पोलीस अज्ञातांच शोध घेत आहेत. शाहूनगर वसाहतीमधून दोघी शाळकरी मुली मंगळवारी १०.३० वा. च्या सुमारास शाळेला पाणंद रस्त्याने … Read more

मुरगूडची ” लक्ष्मीनारायण पतसंस्था ” पारदर्शक कारभारामुळे यशस्वी – किशोर पोतदार

लक्ष्मीनारायण’ कडून २७ लाख ७ हजार रु. लाभांश वाटप मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या सन २०२३-२४ या अर्थिक वर्षातील २ कोटी ५२ लाख ७१ हजारांच्या विक्रमी निव्वळ नफ्यातून सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असून त्याद्वारे २७ लाख ०७ हजारांचे वाटप केले जाणार असल्याची … Read more

कागल विधानसभा बिनविरोध होणार ?

मुरगुडात माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुचक वक्तव्य मुरगूड ( शशी दरेकर ) – संभाव्य उमेदवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे कागल विधानसभा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करुन महायुतीचा उमेदवार निवडून यावा हीच समन्वयकाची जबाबदारी म्हणून  माझी आज भूमिका आहे. असे सुचक वक्तव्य माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले. मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वितरण … Read more

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात गगनबावड्यातील उद्योजकांचा सन्मान

मुरगूड ( शशी दरेकर ) : पद्मश्री डॉ. गो. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिनाच्या निमित्ताने गगनबावड्यातील यशस्वी व्यवसायिकांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देवून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गगनबावड्यातील विविध क्षेत्रातील एकुण २२ उद्योजक उपस्थित होते. यावेळी यशस्वी उद्योजकांनी मनोगते व्यक्त केली. मधनिर्मिती उद्योजक श्री. ज्ञानदेव पाटील यांनी मधुमक्षिका पालन, … Read more

error: Content is protected !!