बातमी

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा – सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वस्तीगृह, शासकीय निवासी शाळा व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांवर दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *