मुरगूडच्या व्यापारी नागरी पतसंस्थेत प्रदिप वेसणेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आणि मुरगूडमधील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रदिप दत्तात्रय वेसणेकर ( वय ६५ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मुरगूडच्या व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिटे स्तब्धता राखून त्यानां … Read more