मुरगूडच्या मुलींना महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीत पाच सुवर्ण पदके
मुरगूड ( शशी दरेकर ) : देवळी ,जिल्हा वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती (SAI)संकुल च्या मुलींनी पाच सुवर्ण,एक रौप्य व तीन कास्य पदकांची कमाई केली. सुवर्ण पदके याप्रमाणे १.नंदिनी बाजीराव साळोखे 50 किलो,२.स्वाती संजय शिंदे 53 किलो,३. तन्वी गुंडेश मगदूम 57 किलो,४. शिवानी बिरु मेटकर … Read more