ग्रामपंचायत कर्मचारी कडून स्मशानभूमीची स्वच्छता
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रेरणादायी कार्य सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथील गावसाठी पाणी पुरवठा करणारी मोटारीचे काम करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकारी येऊ पर्यंत काय करावे म्हणत लगतच असणाऱ्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता स्मशान भूमी स्वच्छ केली. अधिक माहिती अशी, गेले 3 तर चार दिवस सिद्धनेर्ली परिसरात संतधार पावसाने दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत … Read more