घरफाळा आणि पाणीपट्टीवरील व्याज आकारणी ताबडतोब थांबवावी
अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा मुरगूड नागरिकांचा इशारा मुरगूड (शशी दरेकर) : सध्या मुरगुड नगरपालिकेतर्फे घरफळा आणि पाणीपट्टी वरती व्याज वसुली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत घरफळा भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असून त्याच्या आधीच नागरिकांना या नोटीसा देऊन वसुली सुरू केली आहे . त्यावरती व्याज का द्या नागरिकांनी नगरपालिकेकडे कर्ज काढली आहे का ? अशा … Read more