अंबुबाई पाटील स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा झाला.यावेळी सर्व लहान मोठ्या कन्यांनी साडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेचे संस्थापक के. डी. पाटील यांनी सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी … Read more